सोलापुर महानगरपलिका पोटनिवडणूक जाहीर सुचना २०१८

प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रभाग क्र.14-क च्या प्रारुप मतदार यादीवर नागरिकांकडून खालील बाबींवर हरकती व सूचना १७/०२/२०१८ ते दि. २६/०२/२०१८ अखेर निवडणूक मुख्या कार्यालय, डॉ.कोटणीस हॉल, आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या वर कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील १. लेखनीकाच्या काही चूका २. दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले.

मा. महापौर/मा.उपमहापौर/मा.आयुक्त